Bhim Jayanti Chya Hardik Shubhechha AMBEDKAR JAYANTI Status MarathiApril 3, 2022April 2, 2022 by Status King जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! भीम जयंती च्या हार्दिक शुभेच्छा