Navryacha Vadhdivas | Birthday Wishes for Husband Marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! Birthday Wishes for Husband Marathi तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर Gift आहात. या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा.. आयुष्य … Read more