Maratahi Bhasha Divas

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय मानतो मराठी… जागतिक मराठी भाषा दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा !

मराठी राजभाषा दिन

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय मानतो मराठी… मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा