Mala Tu Avadte

माहित आहे
तुला दुसरा कोणीतरी आवडतो.
पण त्यात माझी काय चुकी..
कि मला तू आवडते…

Mala Tu Avadto


माहित आहे
तुला दुसरी कोणीतरी आवडते,
पण त्यात माझी काय चुकी..
कि मला तू आवडतो…