Maitrichi Saath Status
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…
रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही, मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात, आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !