Pavsaat Tujhi Aathvan Yete RAIN Status MarathiApril 4, 2022April 2, 2022 by Status King मला तुझी आठवण येतेय, हे ह्या पावसाला कसं कळतं गं, रोज तुझ्या आठवणी भिजवतात, आज बहुतेक हा पाऊस भिजवणार…