शुभ सकाळ मराठी स्टेटस GOOD MORNING Status MarathiApril 23, 2020 by Status King माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते.. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर, फारसे मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील… शुभ सकाळ! Shubh Sakal Marathi Status