Shubh Sakal Marathi Status

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो, यावरून त्याची किंमत होत नसते, तो इतरांची किती किंमत करतो, यावरून त्याची किंमत ठरत असते… शुभ सकाळ! शुभ सकाळ मराठी स्टेटस