500+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Marathi suvichar.

Best Marathi Suvichar / मराठी सुविचार Marathi suvichar :- सुविचार म्हणजे प्रेरणादायी विचार जे आपल्याला सर्वात जास्त प्रेरित करतात. सुविचार निराशावादी ते आशावादी बनविण्यात मदत करू शकतात. जर तुमच्या हृदयात सुविचार असेल तर तुम्हाला प्रत्येक परिस्थिती किंवा समस्यांची वेगळी बाजू दिसू शकते. प्रत्येक परिस्थिती, समस्या किंवा माणसाच्या दोन वेगवेगळ्या बाजू असतात, आपण प्रत्यक्षात काय पाहतो … Read more

Best Good Morning Thought in Marathi

Best Good Morning Thought in Marathi

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे… Good Morning!

Premane Jodaleli Char Manse

प्रेमाने जोडलेली चार माणसे, आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत…

Navra Fakt Sarkari Nokrivalach Paheje

सरकारी बसमध्ये बसायला – नको, सरकारी शाळेत शिक्षण – नको, सरकारी दवखाण्यात उपचार – नको, मुलीला मात्र नवरा फक्त… “सरकारी नोकरीवालाच पाहिजे”