Alexander Thought Status Marathi

अलेक्झांडरने एक एक करून जग जिंकले, पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त केली की, “मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा, कारण अख्या जगाला कळू दे की, संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला”

Dr. A.P.J Abdul Kalam Thought Status Marathi

मी एकदा चिमणी पाळली पण काही दिवसांनी ती उडून गेली, मग मी खारूताई पाळली पण काही दिवसांनी तीही पळून गेली, मग मी एक झाड लावले, चिमणी आणि खारूताई परत आल्या… -डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. माझा अनुभव पण असाच आहे. मी चिवड़ा आणला… मित्रांनी खाल्ला आणि ते पळून गेले, मी चकली आणली… मित्रांनी खाल्ली … Read more

Manuski Peksha Mothe Kahich Nahi

Manuski Peksha Mothe Kahich Nahi

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि, आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय, प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही, “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही, “विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही, कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही… शुभ सकाळ!