100+ नवरीसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane For Female | Navriche ukhane.

Marathi Ukhane For Female/ मराठी उखाणे नवरीसाठी Marathi Ukhane For Female :- भारतीय लग्नातील हा एक अतिशय मजेदार आणि आनंददायक क्षण आहे. उखाणे म्हणजे दोन ओळींची कविता असते. नवीन लग्न झालेल्या वधूला उखाणे घ्यायला सांगतात.काव्यात्मक चार ओळींच्या यमकातून तुमचा जोडीदार तुमच्यासाठी किती अर्थपूर्ण आहे हे सांगण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्हाला हे मराठी उखाणे … Read more