Bail Pola Status

नाही दिली पुरणाची पोळी, तरी राग मनात धरणार नाही. फक्त वचन द्या मालक मला.. मी कत्तल खाण्यात मरणार नाही… बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!