शुभ सकाळ | Shubh Sakal

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि, नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.. कधी आठवण आली तर डोळे झाकू नका.. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.. कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.. कधी चूक झाल्यास माफ करा, पण कधी मैत्रीची जाणीव … Read more