Paus Funny Status

Paus Status

पाउस पडला आणि भिजलो मी,
वा! वा!
पाउस पडला आणि भिजलो मी,
वा! वा!
अरे पुढे काय झाले?
काय होणार होते?
उन पडले आणि सुकलो मी..!