Kanat Gelele Vish

Kanat Gelele Vish

पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण… कानात गेलेले विष, हजारो नाते संपवून टाकते म्हणून, दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा…