प्रेम असावं तर असं

प्रेम असावं तर असं.. बोलणं जरी बंद केलं, तरी Block करण्याचं धाडस होत नाही.. Number डिलीट करता येत नाही.. आठवण आल्याशिवाय राहत नाही.. Dp आणि Status पाहिल्याशिवाय करमत नाही…