Raag Yenarya Muli Changlya Astaat

राग येणाऱ्या मुली खूप चांगल्या असतात.. कारण त्यांना आपल्या Feelings, लपवता येत नाहीत.. जे काय असेल ते तोंडावर बोलतात…

Raag Status Marathi

रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो कि, प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना.. एका क्षणात संपून टाकतो…

Funny Love Status for Her in Marathi

Funny Love Status for Her in Marathi

तुला राग आला की तू दिसतेस छान.. पण एक टक पाहत राहिले की, खाली झुकवतेस मान.. तुझ्या माझ्या जीवनात एक दिवस असा येणार आहे.. तुझी आई माझी सासू व माझी आई तुझी सासू होणार आहे…