Pan Vel Nakkich Badalte

रात्र नाही स्वप्नं बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते…