Shubh Somvar Om Namah Shivay

शुभ सोमवार, शुभ सकाळ
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
ॐ नमः शिवाय…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !