Good Night Messages Marathi GOOD NIGHT Status MarathiApril 22, 2020 by Status King सुख आहे सगळ्यांजवळ पण, ते अनुभवायला वेळ नाही… इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही… जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही… आणि, सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत, पण चार शब्द बोलायला वेळ नाही… शुभ रात्री! गुड नाईट मेसेजेस मराठी