Vastu Shanti Invitation Status Marathi

स्वप्न एका नव्या वास्तूचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने, कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे, योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने, तोरण या वास्तूवर चढावे, आपणा सर्वांच्या साक्षीने, रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने… स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची, वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा XXवार दिनांक XX रोजी करण्याचे योजिले आहे, तरी आपण … Read more