Shubhmangal Savdhan

Shubhmangal Savdhan

तू दिसतेस खूप छान, तू हसतेस खूप छान, याला एकच उपाय.. शुभमंगल सावधान! तुझ्या आणि माझ्या प्रेमाला, गंध कस्तुरीचा असावा, जीवनातील प्रत्येक क्षण, तुझ्याच सहवासात जावा…