Majhe Pahile Ani Shevatche Prem Aahes Tu

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू, कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…