Abola Marathi Status
तुझ्या चेहर्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे.. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरचा राग आहे.. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे…