Ashi Konti Bhaji Aahe Riddle Answer

उत्तर पाहिजे! अशी कोणती भाजी आहे की, जिचे पहिले अक्षर काढले, तर दागीन्याचे नाव बनते.. शेवटचे अक्षर काढले तर, मिठाईचे नाव बनते.. आणि पहिले व शेवटचे अक्षर काढले तर, मुलीचे नाव तयार होते…! उत्तर पाहिजे! (भाजी चे नाव हिंदीत आहे)