गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

सुखाची किरणे येऊ द्या तुमच्या घरी, चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी, आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा, गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! झेपेल तेवढीच प्या आणि जमेल तेवढेच खा…