Taunting Quotes in Marathi | 50+ मराठी टोमणे

6 Min Read
Taunting Quotes in Marathi | 50+ मराठी टोमणे

Taunting Quotes in Marathi | 50+ मराठी टोमणे

आज काल लोकांचा टोमणे मारण्याचा जोर खुप वाढत आहे. आपले नातेवाईक असोत, आई वडील असोत किंवा बायको असो. काहीं ना काहीं कारणाने ते टोमणे मारत असतात. सध्याचा स्थितीत लोकांचे टोमणे मारण्याचे Style पूर्ण पणे Change झाले आहेत. काहीं लोकं Whatsapp वर Text लिहून टोमणे मारतात. काहीं Whatsapp Taunting Marathi Status ठेवतात. मित्रांनो आज आम्हीं तुमच्यासाठी Best Taunting Quotes In Marathi घेवून आलो आहोत. जे तुम्हाला खुप आवडतील.

Taunting Quotes in Marathi | 50+ मराठी टोमणे
Taunting Quotes in Marathi | 50+ मराठी टोमणे

सगळ्यांची मन जपता जपता,
माझं मन जपणारं,
कोणीच उरलं नाही..

तेच नातं जास्त टिकत ज्यात संवाद कमी
आणि समज जास्त असते
एकमेकांच्या तक्रारी कमी,
आणि प्रेम जास्त असते,
अपेक्षा कमी पण
एकमेकांवर विश्वास जास्त असतो.

माझा अनुभव हाच सांगतो,
कि नेहमी शांतता चांगली
कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात.

माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला
तर वाईट वाटून घेऊ नका,
कारण लोकांच्या मनात
झालेला बदल मी मोठ्या,
मनाने Accept केलेला आहे..

पाय ओढण्याऐवजी हाताला धरुन ओढा,
पाहा सगळेच पुढे जातील.

अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका,
नियती बघून घेईल, हिशेब तुम्ही करु नका..

Taunting Quotes In Marathi For Friends

Taunting Quotes In Marathi For Friends
Taunting Quotes In Marathi For Friends

नातं हे प्रेमाने जपलं कि,
आयुष्यभर साथ येईल,
पण कामापुरतं जपलं,
कि काम झाल्यावर तुटून जाईल..

परिस्थतीने गरीब असाल तरी चालेल,
पण विचारांनी कधी गरीब होउ नका..

जर आपले भविष्य घडवायचे असेल
तर आपला भूतकाळ कधी विसरू नका..

आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका
कारण दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा,
तमाशा बघायलाच जास्त आवडतो..

आम्ही वाईटचं ठीक,
आहोत किमान चांगलं,
बनण्याचे नाटक तरी करत नाही.

हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांना
दीर्घायुष्य लाभू दे, आणि आयुष्यभर
माझे यश पाहून जळत राहू दे..

Taunting Quotes In Marathi Sms

Taunting Quotes In Marathi Sms
Taunting Quotes In Marathi Sms

एखाद्याला समाजवण्यापेक्षा,
समजून घेण्यातच,
मोठेपणा असतो..

दिसणं आणि असणं यातला फरक कळला,
तर फसणं बंद होतं..

आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात,
जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल..

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका…

मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी,
प्रत्येकाला मिळते, पण काही जण त्यातही घाई करतात..

खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा,
त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो.

Taunting Status In Marathi

Taunting Status In Marathi
Taunting Status In Marathi

मनापासून प्रेम केलं मी तिच्यावर,
पण व्यतीत करायला शब्दच सुचत नाहीत..

नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा,
ब्रँड करता आला पाहिजे..

मी लोकांचा अपमान
करत नाही,
फक्त त्यांना कुठं चुकतंय
तेवढच दाखवून देतो.

आपल्या लोकांचे खरे चेहरे,
हे संकटाच्या वेळीच आपल्याला कळतात..

चाळणी मध्ये सुद्धा
पाणी साठवता येईल,
पण त्यासाठी बर्फ होई पर्यन्त संयम हवा..

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची,
माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते..

Angry Taunting Quotes In Marathi

Angry Taunting Quotes In Marathi
Angry Taunting Quotes In Marathi

सगळेच प्रश्न सोडवून
सुटत नसतील,
तर काही सोडून द्या,
ते आपोआप सुटतात..

आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात पुढे
जाण्यासाठीच करा
उगाच लोकांना पायात, पाय घालून पाडण्यात
तुम्हाला आनंद मिळणार नाही.

कुणाला कोपर्‍यात सेंटिंग
सोबत फोनवर बोलतांना
बघा तेव्हा माहित होईल,
वाघाला पण मांजर बनवुन टाकते हे प्रेम…

लोकांचे खरे रूप हे
आपल्यावर संकट,
आल्यावर कळते.

सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील पण प्रत्येक्ष,
मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील..

Block केल्याने नाती काही संपत नाहीत,
पण DP तेवढा दिसत नाही.

Family Taunting Quotes In Marathi

Family Taunting Quotes In Marathi
Family Taunting Quotes In Marathi

गर्दीत चालण्यापेक्षा,
एकट्याने चालायला शिका,
गर्दी सामर्थ्य देते पण,
आपली ओळख हिरावून घेते..

लोकांना डोक्यावर
घेऊन बसवू नका,
मान लचकेल

माणूस हा स्व:तच्या चुकांसाठी
उत्तम वकील असतो,
आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो.

त्याचं ते प्रेम म्हणजे चार- पाच दिवसांनी होणारा ब्रेकअप,
आणि आमचं प्रेम म्हणजे आयुष्यभर चालणारा सेटअप.

हुशार मुलेही आता
प्रेमात पडतात,
नाही म्हटलं तरी ते कधीतरी कोसळतात.

प्रेम बिम काय नसत हो!
हा सगळा स्वार्थ आहे.

Taunting Quotes For Husband In Marathi

Taunting Quotes For Husband In Marathi
Taunting Quotes For Husband In Marathi

प्रेम तुझं माझ्यावरं आधी
सारखं दिसत नाही,
आजकाल तुझी मिठी,
सुद्धा घट्ट बसत नाही…

असुदया,
शेवटी गरीबाला कोणच वाली नसतो.

तुम्हाला शिकवण्या इतपत,
आम्ही इतके सुज्ञान कुठे आहोत.

आमच्यावर लोकांनी प्रेम करावं,
इतके आम्ही सुंदर, कुठे आहोत.

काही लोकांच्या सहवासात
राहून दु:खी होण्यापेक्षा,
एकट राहिलेले बर..

तुम्ही माझ्या हातातलं
हिसकावून घेऊ शकता,
पण माझ्या नशिबातल
कधीच हिसकावून घेऊ शकत नाही..

Taunting Quotes In Marathi For Relatives

Taunting Quotes In Marathi For Relatives
Taunting Quotes In Marathi For Relatives

मी काही खास नाही,
पण माझ्यासारखे लोक,
खूप कमी आहेत..

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही,
त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.

तुम्ही कितीही मोठे व्हा,
शेवटी बाप तो बापच असतो..

मी लोकांचा अपमान,
कधीच करत नाही फक्त,
त्यांच कुठ चुकतय एवढच,
मी त्यांना दाखवतो..

थोडीशी इज्जत काय दिली,
हा तर अगदी डोक्यावरच,
बसायला लागला..

तुमच्यासारखी माणसे,
भेटायला नशीब लागत..

Best Sms Taunting Quotes In Marathi

Best Sms Taunting Quotes In Marathi
Best Sms Taunting Quotes In Marathi

आमच्या भांडणात अंतिम
शब्द नेहमी माझा असतो,
‘माफ कर मी चुकलो’

तुला न विसरायला
तू काय हिरोईन नाही…
जगलो तर आईचा,
आणि मेलो तर साईंचा..

इथे फक्त पैशाला किंमत,
आहे माणसांना नाही..

प्रेम काय कुणीही करतं हो,
पण खरा जीव लावता आला पाहिजे..

मुलांवर विश्वास ठेवा..
मुलं कधी मन दुखवत नाहीत..

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो. 😎

Taunting Quotes On Relationships In Marathi

Taunting Quotes On Relationships In Marathi
Taunting Quotes On Relationships In Marathi

एकदा वेळ निघून गेली कि,
पश्चाताप करण्यात काही,
फायदा नसतो म्हणून,
आताच जागे व्हा..

आजकाल लोक माणसाचा स्वभाव आवडला
म्हणून नाही तर त्याच्याकडे,
किती पैसा आहे
हे बघून नाते बनवतात.

विचार चांगले आहेत तुझे
फ़क्त वास्तवात उतरु दे..
जास्तीची अपेक्षा नाही मला,
निदान थोड़े तरी दिसू दे..

आज तुमची वेळ आहे,
उद्या माझी पण वेळ येईल..

नेहमी मतलबी लोकांपासून,
चार हाथ लांबच राहावे..

सावध राहा या दुनियेत
कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर,
देव पण बदलला जातो..

मित्रांनो आशा करता तुम्हाला Taunting Marathi Quotes छान वाटले असतील. जर तुम्हाला Marathi Taunting Quotes आवडले असतील तर नक्की शेअर करा. ❤️

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *