

वरील फ्रेम मध्ये मृत झालेल्या आणि शोकाकुल व्यक्तीचे नाव लिहा आणि डाउनलोड करा. शब्द मराठीत टाईप करा किव्हा कॉपी पेस्ट करा. इमेज खाली दिलेले टूल वापरून यात तुम्ही आणखी संदेश हि लिहू शकता, एखादा फोटो हि ऍड करू शकता किंवा बॅकग्राऊंड हि बदलू शकता. काही अडचण आल्यास आम्हाला कंमेंटबॉक्स मध्ये कळवा. आम्ही हे एडिटर आणखी सुधरवण्याचा प्रयत्न करू.
तुम्ही तुमच्या फोटोचे बॅकग्राऊंड Removebg.com या वेबसाइटवरून १ सेकंदात काढू शकता. तुम्हाला या एडिटर मध्ये आणखी काय सुविधा हव्या आहेत आम्हाला खाली कंमेंटबॉक्स मध्ये लिहा.