Thanks Giving Day Marathi Status

आज नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा दिवस !
जगात हा दिवस “Thanks Giving Day”
म्हणून साजरा करतात..
मी आजच्या या दिवसाचे औचित्य साधून
माझ्या आयुष्यात असलेल्या
आपण सर्वाना ‘Thanks’ म्हणणार आहे..
तुमच्या सगळ्यांच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे.
प्रत्येकाने मला काहीतरी दिले आहे, शिकवले आहे..
Thank You So Much For Being There In My Life,
तुम्ही सगळेच माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात..
Thanks Once Again…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.