Tikli Joke Marathi

0 Min Read
एक बाई एका म्हातारीला: “या वयात सुद्धा कपाळावर ‘टिकली’, म्हणजे नशिबवान आहात”, ☺ म्हातारी चे मार्मिक उत्तर: “अगं बाई *टकल्या* *टिकला* म्हणून *टिकली* …

एक बाई एका म्हातारीला:
“या वयात सुद्धा कपाळावर ‘टिकली’,
म्हणजे नशिबवान आहात”,

म्हातारी चे मार्मिक उत्तर:
“अगं बाई *टकल्या* *टिकला*
म्हणून *टिकली* *टिकली*”

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *