Tila Kaymacha Visarnyat Yashsvi Jhalo

आज मी तिला कायमचा विसरण्यात
यशस्वी झालो..
आज मी तीची दिवसात फक्त,
दोनदाच आठवण काढली,
एक म्हणजे श्वास घेतांना,
आणि दुसरी म्हणजे,
श्वास सोडतांना..

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.