100+ टोमणे स्टेटस मराठी | Tomane status in marathi | Taunting Status In Marathi.

Taunting Status In Marathi / टोमणे स्टेटस मराठी

Tomane status in marathi :- तुम्ही तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला अपमानास्पद कोट्स पाठवण्यास इच्छुक असल्यास, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
येथे तुम्हाला काही सर्वोत्कृष्ट टोमणे कोट्स सापडतील.
हे पाठवा आणि तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही व्यक्तीची टिंगल करा.

आजच्या पोस्टमध्ये टोमणे स्टेटस मराठी, Taunting Status In Marathi, Taunting Quotes In Marathi, Taunting Message In Marathi, Taunting Sms In Marathi, Taunting Quotes On Relationship In Marathi इत्यादी collection आम्ही घेऊन आलो आहेत.

Taunting Status In Marathi

Tomane status in marathi

आपण आपल्या
स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांना
देऊन ठेवलाय…🤨

आजचा सुविचार
गावात ओळखत नाही कुत्र…
आणि Facebook वर
याचे हजारो मित्र…

आज काल व्हाट्स अप् ग्रुप
महानगरपालिकेच्या
शाळेप्रमाणे झालय……
हजेरी पटावर नावे तर
सगळ्यांची असतात पण
हजर मात्र काही जण असतात……

पावसाच्या थेंबासारखी तु
ही घसरशील..
आणि माझ्यासोबत
भिजण्यासाठी एकदातरी
छत्री मुद्दाम घरी विसरशील..

आवडीचे लोक सवडीने
वागायला लागले
की, नात्याला कवडीची
किंमत राहात नाही

आईने सांगितले की दररोज
देवाच्या पाया पडायच …
आणि देवा सारख राहयच….
म्हणून रोज
कृष्णा च्या पाया पडतो आणि
माझ्या राधे च्या शोधात फिरतो….

काही माणसं ही
काजव्यासारखी असतात,
जी विनाकारण जळत राहतात

माणसाला स्वःताचा PHOTO
काढायला वेळ लागत नाही .
पण स्वःताची Image बनवायला
काळ लागतो.

जर मिळाली कोणाला संधी
तर सारथी बना स्वार्थी नाही

संपूर्ण LIFE बदलण्यासाठी एक
WIFE पर्याप्त आहे,
पण एका WIFE ला बदलायचे
असल्याच संपूर्ण LIFE ही
अपूर्ण आहे

‎पाऊस‬ जास्त ‪असल्यामुळे‬
कृपया मुलींनी‬ शक्यतो ‪
#‎घराबाहेर‬ पढु नये..
कारण ‪‎पाऊसा‬ मुळे ‪‎
MAKE_UP‬ उतरला तर..
‪‎BRAKE_UP‬ होऊ शकतो ।

टोमणे स्टेटस मराठी

Taunting Status In Marathi

‎आई म्हणली छकुल्या‬ !
जास्त Clg madhe
Style नको मारु मी बोल्लो का बर….?
‪आई बोलली कारट्या‬ घरा बाहेर ‪‎
पोरी शिट्ट्या‬ मारुन जातात…!!

माणसाचा चेहरा बदलला तर
एवढा त्रास होत नाही,
पण त्याचा स्वभाव बदलला की,
खूप त्रास होतो

‎life‬ मध्ये कुणी ‪ESTATE
कमवली‬ तर कुणी पैसा..!‪
आपण‬ तर जिवाला_जिव_देणारे…‪
दोस्त‬ कमवले..!!

हे बघा मित्रांनो तुम्हाला जे
काही बदलायचे असेल
ते लग्नाआधीच बदला कारण,
लग्नानंतर तुम्ही साधा रिमोट
घेऊन चॅनेलमध्ये बदल करु शकत नाही

तुम्ही कितीही ताकतवर
असा कितीही बलाढ्य असा
शेवटी पैसा तुम्हाला गुलाम बनवतोच.

हैराण करतात त्या “जटा”
आणि घायाळ करतात त्या “बटा”…

“नाते-गोते”
भरपुर असायला पाहीजे…
पण नात्याला
“गोत्यात आणणारे”…
एकही नाते असायला नको.

दिसणं आणि असणं
यातला फरक कळला,
तर फसणं बंद होतं

हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या
लोकांना दीर्घ आयुष्य लाभू दे,
आणि माझा आयुष्यभर माझे
यश पाहून जळत राहू दे

आम्ही वाईटचं ठीक,
आहोत किमान चांगलं,
बनण्याचे नाटक तरी करत नाही.

Taunting Quotes In Marathi

Taunting Quotes In Marathi

हसण्याचं मोल काय आहे
हे रडल्यावरच कळतं.

मूर्ख असल्याचे सिद्ध
करण्याची एक संधी,
प्रत्येकाला मिळते,
पण काही जण त्यातही घाई करतात

हल्ली मी मुलींकडे बघणं
सोडून दिलयं कारण हल्ली
मुली माझ्याकडे बघतात.

स्वतःला चांगल बनवा
जगातुन एक वाईट माणुस
कमी होईल.

जर आपले भविष्य
घडवायचे असेल
तर आपला भूतकाळ
कधी विसरू नका..

स्वतःची सावली तयार
करण्यासाठी प्रत्येकाला
उन्हात उभे रहावेच लागते…

वाईट वेळ सगळ्यांवर येते आणि जाते,
पण त्याच वेळेस कोणाते रंग किती बदलले,
हे आयुष्यभरासाठी लक्षात राहते

एक पायरी सोडून चालणाऱ्याचे
पाय नेहमीच दुखतात

माझा अनुभव हाच सांगतो
कि नेहमी शांतता चांगली कारण
नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात

पाय ओढण्याऐवजी हाताला
धरुन ओढा,
पाहा सगळेच पुढे जातील.

Taunting Message In Marathi

Taunting Message In Marathi

पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो,
आणि लग्नानंतरही तो वाघच असतो,
पण लग्नानंतर दूर्गादेवी त्या
वाघावर बसलेला असतो.

आम्ही वाईटचं ठीक आहोत
किमान चांगलं बनण्याचे
नाटक तरी करत नाही

म्हणतात, एकदा आपल्याला
फसवले की, त्याच्याकडे परत
कधी जायचे नसते,
पण काय करणार
सासरवाडीला जावेच लागते

हाताता कॅडबरी असताना,
समोर आलेले बिस्किटं
तुला सोडवत नाहीत

विचार असे मांडा की,
समोरच्याने तुम्हाला म्हटलं पाहिजे
की, चल उठ इथून

माझा अनुभव हाच सांगतो,
कि नेहमी शांतता चांगली
कारण नाजूक शब्दांनी लोक
नाराज होतात.

दिसणं आणि असणं
यातला फरक कळला,
तर फसणं बंद होतं..

खोट्या मनाच्या लोकांना मी
मोठ्या मनाने माफ करतो

बापाच्या पैशावर Net pack
मारायचा आणि
वरून म्हणायचं
My Life My Rules..

स्वत:ला जिंकायचे असेल तर
डोक्याचा उपयोग करा,
इतरांना जिंकायचे असेल तर
हृदयाचा उपयोग करा…

Taunting Sms In Marathi

सोडुन जायचे असेल तर ‪
#Bindass‬ जा….
पण लक्षात ठेव मागे वळून
बघायची सवय मला पण नाही…

सुविचार :
स्व:ताच्या जिवावर जगायला शिका..
थोडीशी फाटेल,
पण अभिमान वाटेल.. !!!

सुखापेक्षा दुःखामुळे होणारे
ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते.

सुकलेल्या फुलावर कधी भवरे
फिरत नाहीत…
आणि घमंडी मुलींवर
कधी मुलं मरत नाही…

सिगारेट पितो म्हणून आरडा
ओरड करायचं नाय..
मी तर जळऊन टाकतो राव.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

सावध रहा ह्या दुनियेत
कारण येथे इच्छा पुर्ण झाली नाही
तर
देव पण बदलला जातो.

साधू नाही झालात तरी चालेल.
संत नाही झालात तरी चालेल.
पण माणूस व्हा माणूस.

सहज पणे तुला ह्रदयात
बसवलं होतं..पण तितकच
कठीण तुला आता विसरणं होतं..

संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी
एक WIFE पर्याप्त आहे.
पण एका WIFe ला बदलविण्याचे
असल्यास संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.

Taunting Quotes On Relationship In Marathi

Taunting Quotes On Relationship In Marathi

शाळेत मैञी करा,
पण मैञीत शाळा करु नका……..

शांत असणे म्हणजे
आक्रमक नसणे,
असा गैरसमज माझ्याबाबतीत
अनेकांचा होतो…

शर्यत अजून संपलेली नाही
कारण मी अजून जिंकलेलो नाही..

शब्दच उरले नाहीत आता
कही बोलायला , मनानेच
समजावलय ओठांना शिवायला…

व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं हेच खर प्रेम असतं…

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर,
दिसण्याला काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात अन
सुंदर असण्यात फार फरक असतो.

वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर
माणसे कशी बदलतात
कळतच नाही..!

वेळ आहे तोपर्यंत समजून
घे माझं प्रेम,
नाही तर वेळे सारखा मी
पण निघून जाईन….

विचार चांगले आहेत तुझे
फ़क्त वास्तवात उतरु दे…
जास्तीची अपेक्षा नाही मला,
निदान थोड़े तरी दिसू दे…

टोमणे मेसेज मराठी

वाटेवरून चालताना वाटेसारख
वागावं लागतं.. , आपण
कितीही सरळ असलो तरी
वळणावरून वळावच लागतं.

वाट पाहीन …
पण तुलाच घेउन जाईन…

वाईट वाटून घेऊ नका
जगातल्या सगळ्याच
लोकांकडे हुशारी नसते…

वस्तू जोपर्यंत माझी आहे तोपर्यंत मी तिला
प्राणापलिकडे जपतो…..जेव्हा निघून जाते
मी वळून पण बघत नाही.

लोकांच कसं हे ज्याची हवा
त्याला मुजरा…
अन आपल कसं हे
ज्याची हवा त्याला तुडवा …

लोक का जळतात या‬
विचारात मी वेळ ‪घालवत नाही‬…..
‪अजुन कसे जळवता
‪‎येईल याचा विचार‬ करतो…..

लाखां शिवाय बात नाही,
आणि वडापाव शिवाय खात नाही

लाख मेले तरी चालतील
पण लाखाचा पोशिंदा
जगलाच पाहिजे!

लग्नानंतर मी पैशांचे व्यवहार
पाहू लागलो आणि
बायको रुपयांचे…

टोमणे संदेश मराठी

लग्न ही अशी एकमेव जखम
आहे जी होण्याआधी
‘हळद’ लावतात…

रात्र नाही स्वप्न बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी, कारण नशीब
बदलो ना बदलो वेळ मात्र
नक्कीच बदलते.

राडा करायचा खुप मन करत यार.
पण साला नाव ऐकल्यावर
कोणी समोर उभाच राहत नाही.

रस्त्यावरून‬ चालल्यावर किती ‪‎माणसं‬
हात ‪‎करतात‬
यावरून ‪‎माणसाची‬ किंमत कळते
‪FACEBOOK‬ च्या ‪LIKES‬ वरून नाही…

रस्ते साधे होते तेव्हा
माणसेही साधी होती
आता
रस्ते डांबरी झाले
तेव्हा पासून
माणसेही डांबरट झाली…

मोबाईल मुळे संवाद सोपा झाला…
पण सुसंवाद कठीण झाला…

मोबाइल्स Girlfriends
पेक्षा बरे आहेत निदान ते
switch off तरी करता येतात

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू
लावणार आहेस किती वर्ष?

मुलीनो हृद्याचे दरवाजे उघडे ठेवा..
वेलेंटाइन डे जवळ येत आहे….

मुलींमध्ये काहीच नसले तरी
ATTITUDE कुटून कुटून
भरला असतो.

टोमणे कोट्स मराठी

मुलींची ‪Request‬ ‪Not_Now‬
करायला
‪सिंहाच काळीज‬ लागतं

मुलींचा दावा आहे …
भाऊ छावा आहे…

मुलींकडे जेव्हा बोलायला काही
नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म..
करून म्हशीसारख्या हंबरतात .

मुलांची एकच इच्छा असते,
स्वतः कितीही हरामखोर असले
तरी मुलगी सरळ साधी हवी.

मुलगी शिकली..
जास्तच प्रगती झाली रावं

मुलगी जेव्हा रडते तेव्हा खूप
काही कारण असतात.
पण जेव्हा मुलगा रडतो
तेव्हा एकच कारण म्हणजे मुलगी.

मुलगा आणि नारळ कसा निघेल
हे आधीच सांगता येणं
अवघड आहे…

आयुष्यात रहाण्यासाठी हे
कारण भेटतात आणि
हसण्यासाठी सुद्धा आता
तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय हवं

नको असणारया अपेक्षा
वाढल्या कि हवी असणारी
जवळची माणसे गमवावी लागतात

एखाद्याला समाजवण्यापेक्षा
समजून घेण्यातच मोठेपणा असतो

कोणाची मन जपण्यापेक्षा असं
वाटते कि एकटं राहिलेले बरं

नात्यामधील दुरावा हा प्रेमाने दूर
करावा नाहीतर तो अजून वाढतो

ती माझी खुप काळजी करते
कारण ती माझ्यावर
जीवप प्रेम करते

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या
माणसाची माणुसकी केव्हाच
नष्ट झालेली असते.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide टोमणे स्टेटस मराठी ,Taunting Status In Marathi ,Taunting Quotes In Marathi ,Taunting Message In Marathi , Taunting Sms In Marathi ,Taunting Quotes On Relationship In Marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…