Tribute Messages In Marathi

2 Min Read

गेलेली व्यक्ती परत येत नाही..
पण त्या व्यक्तिची आठवण कायम सोबत राहते..
🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली🌺🌺


आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी
मनाने माझ्यासोबत राहशील
ही अपेक्षा भावपूर्ण श्रद्धांजली


काळाने घात केला
तुला मला कायमचे दूर केले…
तुझी आठवण येत राहील..
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील..
भावपूर्ण श्रद्धांजली


आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली..


तुझे जाणे मनाला कायमच लागून राहील..
तुझ्या आठवणीशिवाय एकही दिवस जाणार नाही..


मृत्यू ला टाळता आले असते तर
फार बरे झाले असते….
आज तुला श्रद्धांजली देण्याची वेळ आली नसती.


तुमच्या आत्म्यास शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना..


तुमच्या जाण्याने आज अतीव दु:ख झाले आहे..
देव तुमच्या आत्म्यास शांती लाभो..


 

मृत्यू अटळ आहे…
तो रोखू शकत नाही..
पण तुमच्या आठवणी
आम्ही पुसू शकत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली


काळाने घात केला
तुला मला कायमचे दूर केले…
तुझी आठवण येत राहील..
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील..
भावपूर्ण श्रद्धांजली


आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा.
भावपूर्ण श्रद्धांजली


गेलेली व्यक्ती परत येत नाही..
पण त्या व्यक्तिची आठवण कायम सोबत राहते..
भावपूर्ण श्रद्धांजली


…….. गेल्याची बातमी समजली,
खुप आठवणी
डोळ्यासमोर आल्या
……. विषयी लिहीणार काय?
अचानक exit मनाला पटली नाही यार
Rest in peace.


अंगणी वसंत फुलला,
उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला,
तुम्ही फिरुनी यावे जन्माला.
Rest in peace


तुझे जाणे मनाला कायमच लागून राहील..
तुझ्या आठवणीशिवाय एकही दिवस जाणार नाही..


आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *