Tulshi Vivahachya Shubhechha

0 Min Read
अंगणात तुळस, आणी शिखरावर कळस, हिच आहे महाराष्ट्राची ओळख.. कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर, हिच आहे सौभाग्याची ओळख.. माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख… तुळशी विवाहाच्या ...

अंगणात तुळस,
आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *