Tumchya Kshamtevar Koni Shanka Ghet Asel Tar

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देऊ नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.