Udhya Majhi Aathvan Tula Yeil

0 Min Read
एके दिवशी माझा श्वास बंद होईल, नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. अंतर फक्त एवढं असेल, आज मी तुझी आठवण काढत आहे, उद्या माझी आठवण तुला …

एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *