वाचा लेटेस्ट १०० पेक्षा जास्त उन्हाळा गरमी जोक्स फक्त आमच्या वेबसाईट वर. Marathi Unhala Messages, Quotes, Pictures & Images for Whatsapp, Facebook & Instagram.
Unhala Special Jokes for Summer Season in Marathi
प्रिय उसाचा रस,
माझं तुझ्यावर
माझ्या G.F. पेक्षा हि जास्त प्रेम आहे..
आला आला उन्हाळा..
पोरींनो काळजी घ्या,
नाहीतर चेहरा होईल काळा..
गरमी मुळे त्रस्त, झालेल्या एका व्यक्तीने,
सुर्यालाच एक what’s app संदेश केला..
प्रिय सुर्य महाराज,
तुम्ही वाढवलेला Brightness कमी करा…
लई त्रास होतोय राव…!
सुर्याकडून लगेच Reply आला.
Setting मधे जा, झाडे लावा.
लगेच कार्बन डायऑक्साईड कमी होईल,
त्यामुळे वातावरण शुद्ध होईल व थंड राहील…!
हे शक्य आहे,
सगळ्यांना पाठवा.
😊 🌲🌴🌱🌿☘🍀🌳
आता उन्हाळा सुरु झालाय..
कोंबडी खाणारे म्हणतील,
चिमणीसाठी पाणी ठेवा..
बायको: कुठे निघालात?
नवरा: गच्चीत, चिमण्यांना पाणी ठेवायला.. किती कडक उन्हाळा आहे..!
बायको: या खाली, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्या आहेत..
काल उसाच्या गाड्यावर रस पिताना
हार्ट अटॅक ने मरता मरता वाचलो..
जेव्हा एक पोरगी इम्प्रेशन मारण्यासाठी इंग्रजीत म्हटली,
– ब्रो! प्लिज गिव मी पाद्र मीठ!😂😂😂
तुमच्याकडे हि काही असेच उन्हाळा जोक्स असतील तर आम्हाला कंमेंट्स मध्ये जरूर पाठवा आम्ही ते ह्या पोस्ट मध्ये जरूर समाविष्ट करू.