काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती
फार सच्ची आणि प्रामाणिक असतात…
अशा माणसांपैकीच
एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे…
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
6 Comments
nice…………………..?
nice
तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात तू आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास राहावा या सदिच्छेसह…. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती
फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच
एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
आपणास
जन्म दिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा ..
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो …
राजा शिव छत्रपती आपणास चाणक्य बुद्धी देवो …
रौद्र शंभूराजा आपणास बलाढ्य ताकद देवो ….
आपणास गणेशाची बुद्धी … चाणक्याची सिद्धी …
भीष्माच वचन…कर्नाच दान…
रामाची मर्यादा …हनुमानाची ताकद ….
रायगडाची श्रीमंती … आणि शिवरायांच जानतपन लाभो …
nice…………………..?