Vadil: Are Ek Kaal Asa Hota

वडील: अरे, एक काळ असा होता,
की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो…


मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा!
आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय…!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.