Vastu Shanti Puja Invitation Message in Marathi

आयुष्यातील एक संकल्प,
एक स्वप्न छोटयाश्या घरकुलाचं,
बऱ्याच परिश्रमानंतर साकारलंय…

स न वि वि. आमच्या येथे श्री कुलदैवत
आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने,
व आपल्या सहकार्याने आमच्या नूतन सदनिकेचा,
वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ दिनांक XX रोजी
करण्याचे योजिले आहे,
तरी आपण अवश्य यावे, हि आग्रहाची विनंती…

आपले विनीत:

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.