BIRTHDAY WISHES MARATHI

Birthday Wishes Marathi Font

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी | Vadhdivsachya Funny Shubhechha

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी,
हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,😎
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…💪
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले…
सळसळीत रक्त.. अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…😊
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…🎂🎂🎂
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!🙏🙏

Vadhdivas Aahe Majhya Bhavacha

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा !!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा भावा !

Happy Birthday Bhau

Happy Birthday Dada

Happy Birthday Bhai

Happy Birthday Sheth

Happy Birthday Dadasaheb

Happy Birthday Chote

Happy Birthday Chotya

Funny Birthday Wishes For Friend In Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Loading...

मराठी मधील वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवस स्टेटस

वाढदिवस हा नेहमी वाढदिवस असलेल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी खूप विशेष असतो आणि तेवढाच त्याच्या किंवा तिच्या प्रियजनांसाठी महत्वाचा असतो. हा विशेष दिवस वर्षातून एकदाच येत असल्याने त्यांना तो भव्यतेने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करणे खूप आवडते. वाढदिवसाला बर्थडे बॉय किव्हा बर्थडे गर्ल बद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना वाढदिवसाचे स्टेटस आणि शुभेच्छापत्र पाठविणे सर्वांनाच आवडते.

काही वेळा असे होते कि आपणास शूभेच्छा देण्यासाठी शब्द सुचत नाहीत किव्हा आपल्या भावना त्यांच्यापर्यंत कोणत्या शब्दात पोहचवाव्या हे सुचत नाही, तुम्हीदेखील अश्या स्थितीमध्ये असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जोपर्यंत हिंदी मराठी स्टेटस वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहे तोपर्यंत मराठी आणि हिंदी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. आपल्या पूर्ण उत्साहाने वाढदिवसाच्या वाढदिवस असलेल्या मित्रांची किव्हा मैत्रिणीची प्रशंसा करा. आपल्या भावनांना सशक्त शब्दांत चाल देऊन आपल्या मित्र, कुटुंबातील सदस्यांना आणि परिचितांना अत्यंत हृदयपूर्ण आणि प्रेमळ मार्गाने आनंदमय अश्या मराठी शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा.

आपल्या भावना अत्यंत प्रेमळपणे व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे अपडेटेड हिंदी आणि मराठी स्टेटसचा खजिना आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याच भाषेत (मराठी) पाठवून त्यांना आनंदित करा. बर्थडे बॉय किव्हा गर्ल ला सांगा की हा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे आणि आपल्याला या खास दिवसात खरोखर आनंद झाला आहे. आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठीतील चारोळ्या आणि संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप) वर आपण शेयर करू शकता. आपल्याला त्यासाठी एक पैसेही देण्याची आवश्यकता नाही. हे पूर्णपणे विनामूल्य आहे.