Aai Baba Marathi Status

आईने बनवले,
बाबानी घडवले,
आईने शब्दांची ओळख करून दिली,
बाबानी शब्दांचा अर्थ समजावला,
आईने विचार दिले,
बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली,
बाबानी वृत्ती शिकवली,
आईने लढण्यासाठी शक्ती दिली,
बाबानी जिंकण्यासाठी नीती दिली,
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आले,
म्हणून तर आज माझी ओळख आहे…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.