Aala Aala Diwali San

Aala Aala Diwali San

दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण…

Karwa Chauth Funny Status

क्या आप सहमत है? की बीवीयाँ एक तो पहले ही जीने नही देती, और उपर से करवा चौथ रखती है, हमे मरने भी नही देती… करवा चौथ की शुभकामनाएं !

Sankasht Chaturthichya Hardik Shubhechha

Sankasht Chaturthichya Hardik Shubhechha

​आज संकष्ट चतुर्थी श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना… वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।। ।। ॐ गं गणपतये नमः ।।

Maitrichi Saath Status

Maitrichi Saath Status

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…