अंकिता - Ankitaताब्यात असलेली
अक्षता - Akshataतांदूळ - पूजेच्या वेळी पवित्र म्हणून अर्पण केले जाते
अक्षरा - Aksharaअविनाशी, लिखित वाडःमय
अक्षिता - Akshitaअद्भुत मुलगी, कायम, सतत
अंगदा - Angadaकडे घातलेली स्त्री
अग्नेयी - Agneyiसूर्यपत्नी
अंजना - Anjanaहनुमानाची माता, काजळ
अजया - Ajayaजिंकता न येणारी
अजिता - Ajitaकुणीही पराभव करू शकत नाही अशी
अंतरा - Antaraअधांतरी, जवळ
अद्वितीया - Advitiya विलक्षण
अनघा - Anaghaनिष्पाप पवित्र, सुंदर
अनसूया - Ansuyaअत्रि ऋषीपत्नी
अनामिका - Anamikaकरंगळीच्या शेजारचे बोट
अनिता - Anitaकृपा, अशाश्र्वत
अनिशा - Anishaसतत, निरंतर
अनुत्तमा - Anuttamaसर्वोत्तम
अनुपमा - Anupamaआद्वितीय, ज्याला जिला उपमा देता येत नाही अशी
अनुप्रिता - Anupritaप्रिय
अनुप्रिया - Anupriyaतुलना नाही अशी
अनुरति - Anuratiप्रेम स्नेह
अनुराधा - Anuradhaसतरावे नक्षत्र
अनुलेखा - Anulekhaनंतर जन्मलेली, धाकटी बहीण
अनुशीला - Anushilaअद्वितीय चारित्र्याची
अनुश्री - Anushreeदेवी लक्ष्मी
अन्नपूर्णा - Annapurna पार्वती
अन्वयी - Anvayiदोघांत संबंध जोडणारी
अपराजिता - Aparajitaअजिंक्य, एका वेलीचे नाव
अपरिमिता - Aparimitaपरिमित नसलेली
अपर्णा - Aparnaपार्वती, पर्णविरहित
अपूर्वा - Apurvaपुर्वी झाली नाही अशी, नवीन
अंबा - Ambaदुर्गामातेचे नाव, काशीराजाची मुलगी
अंबिका - Ambikaदेवी, काशीराजाची मुलगी
अबोली - Aboliएक फूल, कमी बोलणारी
अभया - Abhayaनीडर, भयरहित
अभिधा - Abhidhaशब्दातील एक शक्ती
अभिनीती - Abhinitiशांती, क्षमाशील
अभिरुपा - Abhirupa सौंदर्यवती
अभिलाषा - Abhilashaआकांक्षा, मनोकामना
अभ्यर्थना - Abhyarthanaप्रार्थना
अमरज्योती - Amarjyotiअनंत ज्योत
अमिता - Amitaअपार, अमर्याद
अमृतमयी - Amrutmayiअमर, मधूर
अमृता - Amrutaअमरता देणारे देवांचे पेय, सोने
अरविंदिनी - Arvindiniकमळवेल
अरुणा - Arunaसूर्याचा सारथी, तांबूस
अरुंधती - Arundhatiएक तारा
अर्चना - Archanaपूजा, प्रार्थना
अर्पिता - Arpitaअर्पण केलेली
अलका - Alkaनदी, कुबेराची नगरी
अश्लेषा - Ashlesha नववे नक्षत्र
अश्विनी - Ashwiniसत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अस्मिता - Asmitaस्वाभिमान
अहल्या - Ahalyaगौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक
आकांक्षा - Akankshaइच्छा, अपेक्षा
आत्मरुपा - Aatmarupaनिज स्वरुप
आदिमा - Aadimaसुरुवातीचा, सुरुवातीला
आद्रा - Aadraसहावे नक्षत्र
आनंदपर्णा - Aanandpurnaआनंदाचे पंख असलेली
आनंदिता - Aananditaआनंदी झालेली, आनंद पसरवणारी
आनंदिनी - Anandiniआनंद देणारी
आनंदी - Anandiहर्ष, प्रसन्न
आमोदिनी - Amodiniआनंद, सुगंध
आम्रकळी - Aamrakaliआंब्याच्या झाडाचे पान, एक नर्तकी
आम्रपाली - Amrapaliबुद्धाचे भक्त बनलेले प्रसिद्ध दरबारी
आम्रमंजरी - Amramanjariआंब्याची मंजिरी
आरती - Aartiदीपाने ओवाळणे, ओवाळण्याचे दीपपात्र, ओवाळून द्यावयाची प्रार्थना
आराधना - Aaradhnaप्रार्थना, पूजा
आराध्या - Aaradhyaपहिला, एक मूल्यवान उपासना, पूजा केली, गणपतीचा आशीर्वाद
आरुषी - Aarushiसूर्याची पहिली किरण
आरोही - Aarohiप्रगतिपथावर जाणारी, वेल
आर्जवी - Arjaviअनुनय करणारी
आर्या - Aaryaकवितेतील छंद, एका वृत्ताचे नाव
आलापिनी - Alapiniवीणा, सतराव्या श्रुतीचे नाव, तान
आलोका - Aalokaदेखावा, दृष्टीचा टप्पा, प्रकाश
आल्हादिता - Alhaditaआनंदी असणारी/ झालेली
आशा - Aashaइच्छा, अपेक्षा
आशालता - Aashalataइच्छेची वेल
आशिका - Ashikaप्रियकर, प्रियव्यक्ती
आसावरी - Asawariएक राग, दुसरा प्रहर
आस्था - Aasthaदेवाचे भक्त, विश्वास, अज्ञात
इच्छालक्ष्मी - Ichalakshmi-
इंदिरा - Indiraसंस्कृत मध्ये "सौंदर्य", देवी लक्ष्मी
इंदुकांता - Indukantaचंद्राची पत्नी
इंदुप्रभा - Induprabhaचंद्राची किरणे
इंदुमती - Indumatiविदर्भाची मुलगी, पौर्णिमा, चंद्र म्हणून ज्ञान असलेली व्यक्ती
इंदुरेखा - Indurekhaपौर्णिमा
इंदुश्री - Indushreeभगवान चंद्र (चंद्र)
इंद्रा - Indraउत्कृष्ट, प्रथम, आकाशाचा देव
इंद्राणी - Indraniभगवान इंद्राची पत्नी
इंद्रायणी - Indrayaniपवित्र नदीचे नाव
इरावती - Iravatiएका नदी नाव, वीज
इला - Ilaमनु - कन्या, पुरु राजाची पत्नी
इशप्रभा- Ishaprabha पृथ्वी, वाणी, वाचा
इशिता - Ishitaश्रेष्ठ, महारत, संपत्ती, दुर्गा देवीचे रूप
ईनाक्षी - Inakshiतीक्ष्ण डोळे
ईशा - Ishaसामर्थ्य, स्वामित्व, आदिशक्ति, वैभवसंपन्न
ईशिता - Ishitaप्रभुत्व, ऐश्वर्यसंपन्न स्त्री, लक्ष्मी
ईश्वरी - Ishwariलक्ष्मी, दुर्गा
उज्ज्वला - Ujjwalaचमकदार, प्रकाशमान
उज्वलता - Ujjwalataवैभव, दीप्तिमान, सौंदर्य
उत्तरा - Uttaraउत्तर दिशा, महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचे नाव
उत्पन्ना - Utpannaउत्पन्न होणे
उत्सुका - Utsukaकाही जाणून घेण्याची इच्छा
उन्नति - Unnatiप्रगती, उच्च बिंदू
उपासना - Upasanaपूजा, अर्चना
उमा - Umaदेवी पार्वती, रोशनी, शांति
उमालक्ष्मी - Umalakshmiदेवी पार्वतीचे आणखी एक नाव
उर्मिला - Urmilaलक्ष्मणाची पत्नी, विनम्र
उर्वशी - Urvashiस्वर्गातील अप्सरा, सुंदर स्त्री
उर्वी - Urviनदी, पृथ्वी, स्वर्ग
उल्का - Ulkaदीपक, प्रतिभाशाली
उल्हासिनी - Ulhasiniउज्ज्वल, चमकदार, आनंदित
ऊर्जिता - Urjita शक्तिमान, श्रेष्ठ
ऊर्मि - Urmiतरंग, लाट, भावनांचा आवेग
ऊर्मिला - Urmilaलक्ष्मण पत्नी, भावनाप्रधान
ऊर्वशी - Urvashiएक अप्सरा विशेष
ऊर्वीजा - Urvijaपृथ्वीच्या पोटातून आलेली
एकमती - Ekmatiएकविचारांची
एकवीरा - Ekviraएक देवताविशेष
एकावली - Ekavaliमोत्यांची डोळे असलेली
ऐश्वर्या - Aishwaryaसंपत्ती, समृध्दी, प्रभुत्व
ओजस्या - Ojasyaमजबूत, तेजस्वी
ओजस्विता - Ojaswitaतेजस्वी
ओजस्विनी - Ojaswiniतेजस्वी
औनिता - Aunitaशक्ति, ऊर्जा
औमंशी - Aumanshiमंत्र, ईश्वराचा जप
औरवी - Aurviसकाळची पहिली किरणे
कनककांता - Kanakkantaलक्ष्मी
कनकप्रभा - Kanakprabhaसुवर्णासारखी प्रभा असलेली
कनकरेखा - Kanakrekhaसुवर्णरेखा
कनकलता - Kanaklataसुवर्णवेल
कनकसुंदरी - Kanakasundariसुवर्णासारखी सुंदरी
कपर्दिनी - Kapardiniपार्वती
कपिला - Kapilaपिंगट किंवा कुठल्याही एकाच रंगाची गाय
कमलनयना - Kamal Nayanaकमळासारखे डोळे असलेला
कमलाक्षी - Kamalakshiकमळासारखे डोळे असलेली
कमलिनी - Kamliniकमळाची वेल
कर्णिका - Karnikaकर्णभूषण
कर्पुरगौरा - Karpurgauraकापरासारखी शुभ्र
कर्पुरा - Karpuraकापरासारखी शुभ्र
कलावती - Kalavatiकला जाणणारी
कलिका - Kalikaकळी, पार्वती
कल्पना - Kalpanaआभास, तरंग
कल्पलता - Kalpalataइच्छा पुरविणारी लता
कल्पिता - Kalpitaकल्पना केलेली
कल्याणी - Kalyaniशुभ, मंगल
कशिदा - Kashidaवस्त्रावरचे वेलबुट्टीचे काम
कस्तुरी - Kasturiएक अतिशय सुगंधी द्रव्य
कांचन - Kanchanसोने, सुवर्ण
कांचनगौरी - Kanchangauriसोन्यासारखी गौरवर्ण
कांचनमाला - Kanchanmalaसोन्याची माळ
कांचनलता - Kanchanlataसोन्याची वेल
कांतीदा - Kantidaतेज देणारी
कात्यायनी - Katyayaniपार्वती
कादंबरी - Kadambariसाहित्यकृती
कादंबिनी - Kadimbiniमेघमाला
काननबाला - Kananbalaअरण्यात राहणारी
कान्होपात्रा - Kanhopatraएक स्त्री (दासी) संत
कामाक्षी - Kamakshiएक देवीविशेष
किंकिणी - Kinkiniघुंगरांचा कमरपट्टा
किन्नरी - Kinnariएक देवयोनी
किरण्यमी - Kiranyamiकिरणांची झालेली
किशोरी - Kishoriवयात येणारा मुलगी
कीर्तीदा - Kirtidaकीर्ती देणारी
कुमुदिनी - Kumudiniचंद्रविकासी कमळ
कुरंगनयना - Kuranganayanaहरणासारखे डोळे असलेली
कुलगंना - Kulagannaकुलशीलवान
कुलवंत - Kulwantकुलशीलवान
कुसुमायुध - Kusumayudhaफूले हेच आयुध
संगीता - Sangitaसंगीत जाणणारी
संघमित्रा - Sanghamitraजी वेगवेगळ्या गटांमध्ये मैत्री राखते
संजीवनी - Sanjeevaniमृताला जिवंत करणारी विद्या
संज्ञा - Sangyaबुद्धी, सूर्यपत्नी
सती - Satiसाध्वी, दुर्गा, शिवपत्नी
संतोषी - Santoshiएका देवीचे नाव, समाधानी, आनंद
सत्यप्रिया - Satyapriyaसत्यप्रिय असणारी
सत्यप्रेमा - Satyapremaसत्यावर प्रेम करणारी
सत्यभामा - Satyabhamaसत्राजितकन्या, कृष्णपत्नी
सत्यमती - Satyamatiसत्याला अनुसरणारी बुध्दी असलेली
सत्यरुपा - Satyarupaखरं बोलणारी
सत्यवती - Satyavatiशंतनुराजाची पत्नी, सत्वशील
सत्यशीला - Satyasheelaचारित्र्यवान
संध्या - Sandhyaसंध्याकाळ
सन्मित्रा - Sanmitraचांगली मैत्रीण
समीक्षा - Samikshaविश्लेषण
समृध्दी - Samruddhiभरभराट
संयोगिता - Sanyogitaमिलाप करणारी
सरस्वती - Saraswatiशारदा, प्रयागक्षेत्री अदृश्यपणे गंगेला मिळणारी नदी
संहिता - Sanhitaसारांश, संरचित, सुरचित ग्रंथ
साक्षी - Sakshiएका देवीचे नाव
सायली - Sayliएका फुलाचे नाव
साया - Sayaएका पक्ष्याचे नाव, सावली
सारंगनयना - Sarangnaynaहरणासारखे डोळे असलेली
सारंगी - Sarangiप्रतिष्ठित, वाद्य
सारिका - Sarikaकोकिळा, मैना
सावरी - Savriसावळी, रेशमी कापूस
सावित्री - Savitriसत्यवान पत्नी
सितारा - Sitaraतारा, तारका
सिंदुरा - Sinduraकुंकू, पहिला प्रहर
सिंधुजा - Sindhujaसागरात जन्मलेली
सिंधू - Sindhuएका नदीचे नाव
सिध्देश्वरी - Siddheshwariसिद्धांचा परमेश्वर
सीमंतिनी - Simantiniचित्रांगद राजाची पत्नी, भाग्यशाली
सुकन्या - Sukanyaउत्तम कन्या
सुकीर्ती - Sukirtiधवल कीर्ती
सुकेशा - Sukeshaलांब केसांची
सुकेशिनी - Sukeshiniउत्तम केशकलापाची
सुखदा - Sukhdaजो आनंद देतो.
सुचित्रा - Suchitraसुंदरी
सुचेता - Suchetaएका राणीचे नाव
सुजना - Sujanaविजयी स्त्री
सुजाता - Sujataचांगल्या मुहूर्तावर जन्मलेली
सुदयिता - Sudayitaआवडती, प्रिय
सुंदरी - Sundariरुपवान, रुपवती
सुदर्शना - Sudarshanaएका राणीचे नाव, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची
सुदेष्णा - Sudeshnaविराट राजाची पत्नी
सुदेहा - Sudehaचांगल्या शरीराची
सुनंदा - Sunandaगोड स्वभावाची, आनंद देणारी
सुनयना - Sunayanaसुंदर डोळ्यांची, एका राणीचे नाव
सुनीता - Sunitaउत्तम आचरणाची
सुनीती - Sunitiनीतिवान, उत्तानपादपत्नी, ध्रुवाची आई
सुनीला - Sunilaएका नदीचे नाव, एका रत्नाचे नाव
सुनेत्रा - Sunetraसुनयना, सुंदर डोळे असलेली
सुपर्णा - Suparnaदेवी पार्वती
सुप्रभा - Suprabhaउत्तम प्रभा असलेली
सुप्रिया - Supriyaएक अप्सरा विशेष
सुबोधिनी - Subodhiniहुशार
सुभद्रा - Subhadraकृष्णभगिनी, अर्जुनाची पत्नी
सुभाषिणी - Subhashiniउत्तम वाणीची
सुमंगला - Sumangalaअति पवित्र
सुमती - Sumatiचांगल्या बुध्दीची
सुमिता - Sumitaचांगली मैत्रीण
सुमित्रा - Sumitraदशरथपत्नी, लक्ष्मणाची आई, चांगली मैत्रीण
सुमुखी - Sumukhiचांगल्या चेहऱ्याची
सुमेधा - Sumedhaउत्तम बुध्दीची
सुरंगा - Surangaएका फुलाचे नाव
सुरंगी - Surangi चांगले मनोरंजन करणारा
सुरम्या - Surbhyaअतिशय सुंदर
सुरुची - Suruchiचांगल्या आवडीची
सुरेखा - Surekhaदेवांचा राजा
सुरेश्वरी - Sureshwariदेवी, संज्ञा, सूर्यपत्नी
सुरोत्तमा - Surottamaदेवींमध्ये सर्वोत्तम
सुर्यजा - Suryajaसूर्याचा जन्म
सुलक्षणा - Sulakshanaचांगल्या लिखाणांची
सुलेखा - Sulekhaचांगल्या अक्षराची
सुलोचना - Sulochanaचांगल्या डोळ्यांची
सुवर्णरेखा - Suvarnrekhaओरीसातील एका नदीचे नाव
सुवर्णलता - Suvarnalataसोन्याची वेल
सुवर्णा - Suvarnaचांगल्या रंगाची, सोन्याची
सुवासिनी - Suvasiniकुमारी
सुविद्या - Suvidyaविद्यासंपन्न
सुशांता - Sushantaअतिशय शांत
सुशीला- Sushilaउत्तम शीलाची
सुश्री - Sushreeशांत, विनम्र, सभ्य
सुषमा - Sushmaअप्रतिम सुंदरी
सुस्मिता - Susmitaनेहमी हसतमुख
सुहासिनी - Suhasiniसुस्मिता
सुह्रदा - Suharadaमैत्रीण
सूर्यकुमारी - Suryakumari-
सोनाक्षी - Sonakshiचमकत्या डोळ्यांची
सोनालिका - Sonalikaसोनेरी
सोनाली - Sonaliसोन्याइतकी मूल्यवान, सुवर्णकांती
सोनिया - Soniyaसोन्याची, सुंदर
सोमवती - Somvatiएका देवीचे नाव
सोमा - Somaचंद्रिका, एक अप्सरा विशेष, चंद्राची किरणे
सोहनी - Sohaniतिसरा प्रहर
सोहिनी - Sohiniसुंदर आणि आनंददायी
सौख्यदा - Soukhadyaसुख देणारी
सौंदर्या - Soundaryaसुंदरी
सौभाग्या - Soubhagyaभाग्यवान
स्निग्धा - Snigdhaनिविदा, प्रेमळ
स्नेहकांता - Snehkantaप्रियसखी
स्नेहप्रभा - Snehaprabhaप्रेमळ
स्नेहल - Snehalप्रेमळपणाची वेल
स्नेहलता - Snehalataप्रेमळ, मैत्रीण
स्नेहशीला - Snehasheelaप्रेमळ, मैत्रीण
स्नेहा - Snehaप्रेम, प्रेमळ
स्नेहांकिता - Snehankitaप्रेमानं जिंकलेली
स्मिरा - Smiraस्वतंत्र विचार असणारी
स्मृतिगंधा - Smrutigandha-
स्वप्नगंधा - Swapngandha-
स्वप्नसुंदरी - Swapnasundariस्वनातली सुंदरी, अतिशय सौंदर्यवती
स्वप्नाली - Swapnaliस्वप्नासारखे
स्वरा - Swaraस्वत: ची चमक, सूर
स्वरांगी - Swarangiसुस्वरा
स्वरुपराणी - Swaroopraniरुपवंतांची राणी
स्वर्णप्रभा - Swarnprabha-
स्वर्णरेखा - Swarnarekha-
स्वस्तिका - Swastikaशांति
स्वामिनी - Swaminiअधिकारी