Gudi Padwa Chya Hardik Shubhechha

आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा Gudi Padwa Chya Hardik Shubhechha Image

Nutan Varshachya Hardik Shubhechha

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Nutan Varshachya Hardik Shubhechha Image

गुढीपाडवा शुभेच्छा

सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण, अन सुखांची बरसात.. दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात… गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा! Gudipadwa Shubhechha गुढीपाडवा शुभेच्छा Image

Gudhipadvyachya Shubhechha in Advance

तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत, मी नाही दिला.. पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय. ते येत्या गुढीपाडव्याला, तुमच्या घरी येतील.. त्यांची नावे आहेत, सुख, शांती, समृद्धी…!!! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance Gudhipadvyachya Shubhechha in Advance Image