Gudi Padwa Shubhechha

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी पाडवा शुभेच्छा Gudi Padwa Shubhechha Image

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! Gudhipadvyachya Hardik Shubhechha Photo Gudhipadvyachya Hardik Shubhechha Photo