Dattaguru Jayantichya Shubhechha

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!! ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥

Happy Gudi Padwa Status in Marathi

वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती… Happy Gudi Padwa! हैप्पी गुढीपाडवा Status मराठी Happy Gudi Padwa Status in Marathi Image

Pragat Dinachya Shubhechha Marathi

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा… गण गण गणात बोते! Shree Gajanan Maharaj Pragat Dinachya Apnaas va Aaplya Parivaras Hardik Shubhechha… Gan Gan Gannat Bote! ॥ अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चीदानंद भक्तप्रतीपालक शेगावनीवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय ॥ जय गजानन! गण गण गणात … Read more