वाचा होळीच्या शुभेच्छा संदेश / Holi Shubhechha Marathi आणि १०० पेक्षा जास्त होळी पौर्णिमा शुभेच्छा / Holi Pornima Wishes in Marathi फक्त या पानावर. मित्रांनो होळी म्हणजे होळी पोर्णिमा याला होळी दहन देखील म्हटले जाते.
Happy Holi Marathi
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Holi!
Holi Ani Dhulivandanachya Shubhechha
होळी पेटू दे
रंग उधळू दे..
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे..!
होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Holi Ani Rangpanchmichya Shubhechha
रंगांचा बेरंग नको..
नैसर्गिक रंगांचा वापर करा !
पाण्याचा अपव्यय टाळा !
होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा!
Holichya Hardik Shubhechha Status
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Holichya Rangmay Shubhechha
आयुष्याचा बेरंग होणार नाही असे रंग वापरा..
कमीत कमी पाणी वापरा..
अशी होळी खेळा..
आनंद नक्कीच द्विगुणित होईल!
होळीच्या रंगमय शुभेच्छा!
Rangpanchami Chya Shubhechha
रंग काय लावायचा,
जो आज आहे तो तर उद्या निघून जाईल..
लावायचा तर जीव लावा,
जो आयुष्यभर राहील..!!
होळीच्या खूप खूप शुभेच्छा !
होळीच्या शुभेच्छा
उत्सव रंगांचा !
पण रंगाचा बेरंग करू नका..
वृक्ष तोडून होळी पेटवू नका..
नैसर्गिक रंगांचाच वापर करा..
मुक्या प्राण्यांना रंगवून त्रास देऊ नका..
फुगे मारून कोणाला इजा करू नका..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Holi Chya Ani Dhuli Vandana Chya Shubhechha
होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !
फाल्गुन पौर्णिमेच्या शुभदिनी पेटवू
वाईट विचारांची होळी..
आनंदाने भरो आपली झोळी,
साजरी करूया रंगीबेरंगी होळी !
होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगात रंग मिसळले की,
आणखी छटा निर्माण होतात..
माणसांनी माणसात मिसळले की
छान नाती तयार होतात..
चला, रंग आणि नाती अधिक काळ टिकविण्यासाठी
रंगपंचमी साजरी करूया!
होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला..
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!