100+ ब्रेकअप स्टेटस मराठी | Breakup Status in Marathi

11 Min Read

Breakup Status in Marathi / ब्रेकअप स्टेटस मराठी

आयुष्यात सुख-दु:ख येतच राहतील कारण सुख-दु:ख हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे,पण आज तुमचा विश्वास असेल तर जास्तीत जास्त मुले-मुली ब्रेकअपमुळे त्रस्त असल्याचे दिसून आले आहे की, जर तुमची मैत्रीण किंवा तुमचा प्रियकर तुम्हाला सोडून गेला आहे किंवा गेली आहे आणि तुम्ही ब्रेकअपमुळे दुःखी आहात.तर
आजच्या पोस्टमध्ये काही ब्रेकअप स्टेटस मराठीत दिले आहेत तुम्हाला त्यातून नक्कीच थोडा आराम मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी ब्रेकअप स्टेटस मराठी, Breakup status in marathi, Breakup quotes in marathi, Breakup message in marathi, Breakup sms in marathi, Breakup wishes in marathi इत्यादी collection घेऊन आलो आहोत.

Breakup Status in Marathi

Breakup status in marathi

प्रेम केल्यावर हे जग किती सुंदर
वाटत पण Breakup झाल्यावर
हेच जग नकोस वाटत.

जर माहित असतं प्रेम
एवढं तडपवत तर ,
मन जोडण्याच्या अगोदर
हात जोडले असते

तु तिच आहेस ना पहिले मला,
प्रेमात पागल केल …
आणि पागल बोलली आणि पागल,
समजुन सोडुन दिलस.

प्रेम तर आज पण करतो
खुप तुझ्यावर
फक्त आजवर तु ते कधी
समजून घेतले नाही…

एकवेळ सिंगल रहा,
पण माझ्यावर प्रेम कर
अशी भीक मागू नका.

साथ सोडणाऱ्यांना फक्त एक
कारण, हवं असतं
नाही तर साथ देणारे..
मृत्यूच्या दारापर्यंत साथ देतात.

आपण नसल्याने कोणाला आनंद
झाला तरी चालेल,
पण आपण असल्याने कोणी
नाराज नाही झालं पाहिजे.

काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली ,
मी तुझ्याकडून प्रेम शिकले …
दुसऱ्या कोणावर करण्यासाठी.

काढून टाकल ना मला तुझ्या
आयुष्यातून एखाद्या ओल्या
कागदासारख ना लिहायच्या
काबील ठेवलस ना जाळ्यायच्या.

ब्रेकअप स्टेटस मराठी

ब्रेकअप स्टेटस मराठी

स्वतःमध्येच खुश राहायचं..
जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही,
मग ते कोणाचे घर असो किंवा मन.

आयुष्यभर सोबत राहण्याची
लायकी असेल तरच एखाद्यचे
प्रपोज स्वीकारावे नाहीतर उगाच
कोणाच्या हृदयाशी
खेळण्यात काही अर्थ नाही.

मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडे
कधीच नव्हती ,
पण तू ते हरवलं जे तुझं स्वतःचे होत.

लांब रहायला आवडतं मलाा त्या लोकांपासून,
ज्यांना माझ्या असल्याने किंवा
नसल्याने काही फरक पडत नाही.

वेळ कितीहि बद्दली
तरी चालेल पण,
तू कधी बदलू नकोस

माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी
होतं आणि माझ्यानंतरही तुझं
कोणीतरी आहे….

काही गोष्टी कधीच विसरता
येत नाहीत
जसं कि लोकांनी केलेले
खोटे Promises!

मी तुझ्यासाठी
सगळ्यांना सोडल आणि
तु काय केल मलाच
सोडल ना.

तुम्ही त्याला प्रेम पण
कसं काय म्हणू शकता,
जे तुम्हाला एकाकडून नाही भेटलं,
तर लगेच दुसऱ्याकडून Expect करतात.

काही मिनिटांत msg चा reply
आला नाही तर
बैचेन होणाऱ्या मनाला
आता दिवसभर न येणाऱ्या
reply ची सवय झाली आहे.

Breakup quotes in marathi

Breakup quotes in marathi

कसं काय विसरून जाऊ तिला..
मरण माणसाला येतं,
आठवणींना नाही..

लोक खरं प्रेम विसरून जातात
आणि मला तिच खोट प्रेम
विसरता येत नाहीये.

गुन्हा फक्त इतकाचं झाला ,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं.

वास्तवात येशील की नाही
काहीच अंदाज नाही पण,
माझ्या मनात तुझी हक्काची जागा
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल..

आपली सर्वात मोठी चूक..!
आपण त्या व्यक्तीला सर्वात
जास्त महत्त्व’ देतो
जी व्यक्ती आपल्याला
तिच्या आयुष्यात ‘ऑप्शन’ म्हणून
वापरत असते.

प्रेम होतं,
आता पण आहे..
फरक फक्त एवढा आहे की,
पहिले तिच्यावर होतं,
आता तिच्या आठवणींवर आहे..

किती ही कुणाला जिव लावा
प्रेमात फसवणारे
नेहमी रडवूनचं जातात.

एकट रहावसं वाटत कोणी
सोडून जाण्याची भीती नसते

प्रेमामध्ये सर्व काही माफ असते
असं म्हणतात
धोका आणि विश्वासघात सुद्धा.

गर्दीत असूनही
एकटं असल्यासारखं वाटत आहे
फक्त तुझ्या एकटीच्या कमी मुळे..

ब्रेकअप कोट्स मराठी

ब्रेकअप कोट्स मराठी

सोप नसत हो…!
जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या
व्यक्तीला विसरण.

आपल्यात हवं तर थोडं
अंतर राहू दे,
पण एकदा मला तुला डोळे
भरून पाहु दे..

खोट्या आशा दाखवून एखाद्या
व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा
स्पष्ट शब्दात नकार देणे कधीही चांगले..

आमच्यात झालं ते ब्रेकअप नव्हतं
फॅमिलीसाठी केलेलं एक Compromise होतं,
कदर करतो मी तिच्या Decision चा..

कधी कधी असं वाटतं
कोणालाही न सांगता
मरुन जावं निवांत.

तुला आज ज्या प्रेमाची किंमत
नाही उद्या त्या प्रेमासाठी नक्कीच
रडशील.

काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली
मी तुझ्याकडून प्रेम शिकले
दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…

आज खूप दिवसांनी
मनभरुन रडावं वाटलं..
मनातलं सारं दु:ख डोळ्यांद्वारे
मोकळं करावं वाटलं..
कारण कुणाला कितीही जीव लावा,
कुणीच कुणाचं नसतं..

प्रेम कधीच चुकीचं नसतं
चुकीची असते ती आपली निवड.

मला माहित आहे..
मी तुला आवडत नाही..
अन् माझा मात्र..,
तुझ्या आठवणिशिवाय एक
क्षणही जात नाही.!!

Breakup message in marathi

Breakup message in marathi

आयुष्यात अश्या व्यक्तींची वाट
पाहणे सोडून द्या,
जे तुमच्या पेक्षा दुसर्यांसोबत
जास्त खुश असतात.

कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…

जेव्हा एखादी प्रिय
व्यक्ती मनातून उतरते ना
तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे
प्रेम आणि रिस्पेक्ट
0.0% होऊन जाते.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते…
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…

प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य
आहे ,
पण लग्न होणार नाही म्हणून
प्रेम नाकारणे चुकीचे आहे.

मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.

आज सुदधा chat वाचली की खुप
हसायला येत किती
भारी खोट बोलायची तु आणि
मी विश्वास ठेवायचो.

मला माहिती होत ‪ग‬ की तु‬
मला ‪सोडून‬ जाणार आहे..
तरीही‬ मी माझ्या ‪‎जिवनाचा‬
अर्धवट खेळ ‪तुझ्यासोबत‬ मांडला…

कस असतं ना ,
ज्या व्यक्तिला आपण सर्वात
जास्त जीव लावतो ,
त्याला च त्याची किंमत नसते.

तु त्याच्यासाठी का दुःखी होतेयस,
आता तु त्याच्या आयुष्यात असली
काय किंवा नसली ,
काय त्याला काहीच फरक पडत नाही.

ब्रेकअप संदेश मराठी

तू ‪नेहमी‬ म्हणायचीस की ‪
तुझ्याशिवाय‬ नाही ‪जगु‬ शकत रे
मग आज ‪कोणासाठी जगतेस‬
ते तरी ‪सांग‬.

एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृदय तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करुन बसेन…

आज जाणीव करून दिलीस
तू मी तुझ्यासाठी काहीच नाही.

एक ‪‎इच्छा‬ होती
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हे प्रेम
कोणावरही झाल असत

हा होणारा त्रास कमी कर देवा तुझी
शपथ नंतर कधीच
चुकून ही प्रेमाच नाव
सुद्धा नाही घेणार.

तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे लाखो
तुला भेटतील पण ,
माझ्या आयुष्यात तुझी जागा
घेणारी फक्त तू एकटीच.

कोण कोणाचे नसते हे अगोदर
समजले असते तर हे तुटणारे
नाते मी कुणाशीच जोडलेच नसते.

“‎किती‬ सहज ‪हात सुटून‬ जातो
त्या व्यक्तीचा..ज्याचा ‪‎हात‬ हातात
धरुन ‪‎आयुष्यभर जगावस‬ वाटत..”

मी तर ती गोष्ट हरवली आहे
जी माझ्याकडे
कधीच नव्हती,पण
तू ते हरवलं जे तुझं
स्वतःचे होत.

चालतांना ठेच लागली तर नेहमी ,
दगडाला दोष द्यायचा नसतो …
कधी कधी आपणच आपला पाय ,
चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.

Breakup sms in marathi

एखाद्या व्यक्तीची सवय झाली
कि त्या व्यक्तीपासून थोडा
वेळ दूर राहण सुद्धा खूप अवघड असत.

आपण त्याच व्यक्तीचं बोलणं
कायम सहन करत असतो ,
कारण त्या व्यक्तीला आपल्याला
कधी गमवायच नसतं.

इथे मी स्वत:ला आठवतोय आणि
लोक विचारत आहेत
विसरला का आम्हाला.

जाता जाता ‪फक्त‬ एकदा तुला
माग वळून पाहीन..
आणि ‪‎तुला‬ नाही आवडत ना म्हणून,
तुझ्या आयुष्यातून ‪खूप‬ खूप
दूर निघून जाईन…

नेहमी तुझ्या समोर झुकायची
सवय लागली होती मला…
म्हणूनच कदाचित माझी
कदर नाही समजली तुला.

बोलणारा सहज बोलून जातो
पण त्याला कुठे माहित असते,
ऐकनाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो.

कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा
विसरणंच जास्त अवघड असतं … ।।

एक वेळेस प्रेम नाही केलं तरी
चालेल,
पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र
करु नका.

दूरच जायचं असतं
तर लोकं जवळ
तरी का येतात.

इग्नोर नको करू फक्त प्रेमाने सांग
आता तुझी गरज नाही
परत नाही येणार तुझ्या आयुष्यात.

ब्रेकअप मेसेज मराठी

तू online असून सुद्धा reply करत नाही
आणि मी उचकी लागली तर
net चालू करून बसतो.

तू आज मला धोका देण्यात यशस्वी झाला,
तर अस समजू नकोस कि मी
किती मूर्ख होतो,
तर असां विचार कर कि माझा
तुझ्यावर किती विश्वास होता.

चल मान्य केलं तू मला block
केलंस पण
एक दिवस असा येईल ना
तू मला search
करशील पण तुला
मी कुठेच सापडणार नाही.

नेहमी तुझ्या समोर झुकायची ,
सवय लागली होती मला…
म्हणूनच कदाचित माझी
कदर नाही समजली तुला.

तू माझ्या तिरस्कार केला तरी चालेल,
पण खोट्या प्रेमाचा दिखावा
तरी करू नकोस.

हृदयात येण्याचा रस्ता असतो
पण बाहेर जाण्याचा नसतो
म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना
हृदय तोडुन जातात.

जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर
समजून जा तु दुर्लक्ष नाही तर,
तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे.

काय गरज होती दोखा द्यायची
सरळ सांगायचे होत आता
आवडत नाहीस तू.

मी तुझ्यासाठी
सगळ्यांना सोडल आणि
तु काय केल मलाच
सोडल ना.

तुझ्यावर प्रेम केले हीच
माझी सर्वात मोठी चूक.

Breakup wishes in marathi

आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय
त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही
कमी भासू नये.

खूप काळजी घेणारेच आपल्याला
सोडून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा
तुझ्या शिवाय जगू शकत नाही
असे म्हणणारेच एक दिवस
सोडून निघून जातात.

माझ्या दोन इच्छा
जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत,
तुला मिळवणं आणि तुला विसरणं.

आयुष्यात एकच गोष्ट Delete
नाही होत
तुझी आठवण…

नशिबाच आणि मनाचं
कधीच जुळत नाही ,
कारण मनात जे असतं
ते नशिबात नसतं

आपल्याला चटके देणारे दिवे तर
तेच असतात
ज्यांना आपण वाऱ्यापासून विझताना
वाचवलेलं असत.

सगळं काही सहन करेन
पण Feelings सोबत केलेला
मजाक कधीच नाही.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide ब्रेकअप स्टेटस मराठी,Breakup status in marathi, Breakup quotes in marathi, Breakup message in marathi,Breakup sms in marathi, Breakup wishes in marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Share This Article