Ganesh Chaturthi Shubhechha | Ganesh Chaturthi Wishes Marathi

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना शेयर करायला विसरु नका. Ganesh Utsav Nimitt Shubhechha Shree Ganesh Chaturthi Shubhechha Shree Ganesh Chaturthi Wishes Marathi गणेश चतुर्थी शुभ सकाळ श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Ganesh Chaturthi Morning Happy Ganesh Chaturthi

Good Morning Images in Marathi | शुभ सकाळ

Good Morning Images शोधताय? आम्ही निवडलेले खास शुभ सकाळ Messages तुमच्या मित्र किव्हा मैत्रिणीला नक्की आवडतील. इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा.. असे म्हटले जाते की, दररोज पहाटे लवकर उठून स्नान केल्यानंतर हनुमान चालिसाचे पठण केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील दुःखही दूर होतात. Hanuman Chalisa lyrics in Marathi … Read more

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Rakshabandhan Shubhechha Marathi

रक्षाबंधन शुभेच्छा भावासाठी बहिणीसाठी

रक्षाबंधन – बहीण भावाच्या प्रेमाचा सण

कधी रागावणारा, कधी हसवणारा कधी भांडणारा तर कधी काळजीने जवळ घेऊन चिमटा काढणारा भाऊ तर तशीच थोडीफार त्याच्याच पायावर पाय ठेवून वागणारी ताई. खरचं भाऊ-बहिणीचे हे नाते विलक्षण आहे. रक्षाबंधनाचा सण आला कि, हे नाते अजून बहरून येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण भारतभर साजरा केला जातो. भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचा, स्नेहाचा, जबाबदारीच्या ऋणानुबंधांचा हा सण आहे. यादिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून आपल्या रक्षणाचे वचन घेते आणि भाऊ सुद्धा आपले कर्तव्य जोपासणार असे बहिणीला वचन देतो. बहिण भावाला रक्षण करायला सांगते म्हणून ती दुबळी ठरत नाही तर भावाच्या कर्तुत्वावर तिचा विश्वास असल्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन आहे.

Rakshabandhan Chya Hardik Shubhechha!

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !

Rakshabandhan Chya Hardik Shubhechha

Read more